Bandkhor Movie Revie: स्त्रीने स्वतःसाठी घेतलेल्या निर्णयांकडे समाज कोणत्या नजरेने पाहतो सांगणारा चित्रपट

MAHESH MANJREKAR BANDKHOR MOVIE REVIEW: स्वतःच्या आत्मसन्मानासाठी उभी राहते, तेव्हा ती खरंच बंडखोर असते का? की तिला बंडखोर ठरवणारी हीच पितृसत्ताक मानसिकता असते? ‘बंडखोर’ हा चित्रपट याच प्रश्नाचा धागा पकडत सहा स्त्रियांची भावनिक कहाणी सांगतो.
bandkhor movie review

bandkhor movie review

esakal

Updated on: 

महिलाप्रधान चित्रपट किंवा महिलांच्या विविध प्रश्नांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट हिंदीबरोबरच मराठीतही यापूर्वी आलेले आहेत, मात्र महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘बंडखोर’ हा चित्रपट या विषयाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणारा आहे. स्वतःच्या मनाचा आवाज ऐकून जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रीला समाजाने ठरवून दिलेल्या चौकटी मोडाव्या लागतात आणि जेव्हा ती या चौकटींना न जुमानता स्वतःच्या इच्छेनुसार निर्णय घेते, तेव्हा तिच्या वाट्याला ‘बंडखोर’सारखी विशेषणं येतात; पण एखादी स्त्री आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेते, अन्यायाविरुद्ध आवाज उठवते, स्वतःच्या आत्मसन्मानासाठी उभी राहते, तेव्हा ती खरंच बंडखोर असते का? की तिला बंडखोर ठरवणारी हीच पितृसत्ताक मानसिकता असते? ‘बंडखोर’ हा चित्रपट याच प्रश्नाचा धागा पकडत सहा स्त्रियांची भावनिक कहाणी सांगतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com