
बॉलिवूडमध्ये घटस्फोट घेणं म्हणजे आता अगदी सोपी सोपी गोष्ट झालीये. कित्येक वर्ष एकत्र राहिलेले कलाकार देखील आता घटस्फोट घेताना दिसतायत. मात्र बॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांना होमब्रेकरचा टॅग दिला गेलाय. दुसऱ्याचा संसार मोडून स्वतःची संसारवेल फुलवणाऱ्या अभिनेत्रींना हा टॅग दिला जातो. श्रीदेवीना देखील हा टॅग दिला गेला. अशीच एक अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी जिने स्वतःच्या संसारासाठी दुसऱ्या स्त्रीचा संसार मोडला. राणी ही लोकप्रिय दिग्दर्शकाची दुसरी पत्नी झाली. नेमकं काय घडलेलं?