Kannada Television Actress Nandini CM
esakal
बंगळूर : कन्नड आणि तमिळ दूरदर्शन मालिकांमध्ये अभिनय करून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री नंदिनी सी. एम. हिने (Kannada Television Actress Nandini CM) सोमवारी बंगळूर येथील आर. आर. नगरमधील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.