Bhagubai Movie: गावातल्या खमंग गप्पा आणि मोठा गोंधळ! 'भागुबाई' चित्रपट ओटीटीवर कसा आणि कुठे पाहायचा?

BHAGUBAI MOVIE ON OTT: निर्मिती सावंत, शशांक शेंडे एकत्र! 'भागुबाई' चित्रपट 'या' ओटीटीवर झाला रिलीज; वाचा कशी आहे कथा!
bhagubai on ott

bhagubai on ott

esakal

Updated on

आजच्या धावपळीत कुटुंबासोबत निवांत वेळ घालवताना एखादा हलकाफुलका, मनोरंजक आणि मनाला स्पर्श करणारा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर 'भागुबाई' हा मराठी चित्रपट उत्तम पर्याय आहे.गावातील गप्पा, नात्यांमधला गोडवा आणि त्यातून उलगडणारे आयुष्याचे धडे यांची मनोरंजक सांगड घालणारा बहुचर्चित मराठी चित्रपट 'भागुबाई' प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर १२ जून २०२६ ला 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com