‘भूतम भयम्’मधील ‘जठाई’चा थरारक लूक समोर! कोण आहे ही अभिनेत्री? ओळखलंत का?

Who Is This Actress: टीझरनंतर चित्रपटाबद्दल निर्माण झालेली उत्सुकता या नव्या पोस्टरमुळे आणखी वाढली आहे. सोशल मीडियावरही ‘जठाई’च्या लूकची चर्चा रंगू लागली असून, या पात्रामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
bhutam bhayam

bhutam bhayam

esakal

Updated on

बहुचर्चित मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम्’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून हा केवळ हॉरर नाही, तर विनोद आणि रहस्य यांचा भन्नाट संगम असणार असल्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. आता चित्रपटातील आणखी एका महत्त्वाच्या पात्राचा पहिलाच लूक समोर आला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. हे पात्र म्हणजे ‘जठाई’!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com