
मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या लूक्ससाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवलाय. विविध भूमिका साकारणाऱ्या भूषणला 'छावा' आहे. चित्रपटातील भूमिकेसाठीही ऑफर आली होती. मात्र त्याने ती नाकारली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्या मागचं कारण सांगितलं.