
Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप सोडणारे भूषण प्रधान, सिमरन नेरुरकर आणि आरोह वेलणकर आता पहिल्यांदाच एकत्र एका म्युझिकल चित्रपटात झळकणार आहेत. ‘घडा घडा बोलायचं’ असे या आगामी चित्रपटाचे नाव असून, हा एक संगीतमय रोमँटिक चित्रपट आहे.