Big B still feels fear today : जया बच्चनच्या फोनची बिग बींना आजही भीती!

जया गोव्यात चित्रपटाच्या शूटिंगसाठी होत्या. त्यांनी अमिताभ यांना फोन केला, तेव्हा अमिताभ यांनी तो उचलताना काळजीत फोन उचलला की, काही तरी मोठा प्रॉब्लेम झाला की काय? जया यांनी आजूबाजूला असलेल्या लोकांमुळे बंगालीत बोलायला सुरुवात केली.
amitabh bachchan, jaya bachchan
amitabh bachchan, jaya bachchanSakal
Updated on

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात अनेक भूमिका साकारल्या. खऱ्या आयुष्याच्या प्रवासात जया बच्चन यांची त्यांना सोबत मिळाली. ‘कौन बनेगा करोडपती १६’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सेटवर बिग बींनी नुकत्याच एका प्रसंगाची आठवण सांगून चाहत्यांचं मनोरंजन केलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com