aarya jadhao and nikkiesakal
Premier
Aarya Jadhao : "निक्की जिंकली तर...", बिग बॉस मराठीबद्दल आर्याने स्पष्टच सांगितलं
Aarya Jadhao talk about nikki tamboli if she will win the show : जर निक्की जिंकली तर आर्या जाधव काय करणार यावर तिने सांगितलं
बिग बॉस मराठीच्या घरातून गेल्या काही दिवसांत अनेक स्पर्धक बाहेर पडले. काही एलिमिनेशन मुळे तर काहींना घरातून काही कारणास्तव एक्झिट घ्यावी लागली. या सगळ्यात स्पर्धक आर्या जाधवने घरात केलेल्या हिंसेमुळे आर्याला बिग बॉस मराठीच्या घराबाहेर काढण्यात आलं. आर्याने टास्कदरम्यान निक्कीच्या कानशिलात लगावली. निक्कीच्या धक्काबुक्कीवर आर्याची ही प्रतिक्रिया असलेली हिंसा ही बिग बॉस या शोमधील सगळ्यात मोठा नियम भंग होता. या शो दरम्यान आर्याचे निक्कीसोबत अनेकदा वाद झाले. टास्कदरम्यान दोघींमध्ये अनेकदा धक्काबुक्की देखील झाली. त्यामुळे आर्या आणि निक्कीच्या वादाने टास्कदरम्याने हिंसेचं रुप घेतलं. बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आल्यानंतर आर्याने बिग बॉस मराठीच्या घरातील आणि निक्कीसोबतच्या वादाविषयी अनेक खुलासे केलेत.