खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

NEW MOVIE ON RASHTRASANT TUKDOJI MAHARAJ THIS ACTOR PLAYING LEAD ROLE : आपल्या भजनांमधून जगाला भक्तीचा संदेश देणारे, अंधश्रद्धा निर्मूलन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
RASHTRASANT TUKDOJI MAHARAJ MOVIE

RASHTRASANT TUKDOJI MAHARAJ MOVIE

ESAKAL

Updated on

सध्या नीम करोली बाबा यांच्या आयुष्यावर आधारित 'हनुमान अंश' हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय. नीम करोली बाबा यांच्यावरील या चित्रपटाने इतर चित्रपटांना धूळ चारलीये. महाराष्ट्राला देखील अशी मोठी संत परंपरा लाभलीये. महाराष्ट्राची ही भूमी संतांच्या स्पर्शाने पावन झालीये. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत जनाबाई अशा अनेक संतांची भजनं आजही आवडीने गायली जातात. ज्यांनी भक्तीवर विश्वास ठेवायला शिकवलं. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मदत केली. अशाच एका संताची कथा आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com