Docu-Series on Meerut Drum Murder Case
Esakal
काही गुन्हे असे असतात, जे केवळ एका शहराला नाही तर संपूर्ण देशाला हादरवून सोडतात. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे घडलेलं हत्याकांड असेच एक प्रकरण ठरले होतं.नवऱ्याची निर्घृण हत्या करून मृतदेह ड्रममध्ये लपवण्याची ही घटना तेव्हा चर्चेचा विषय बनली होती.