'जमाल कुडू'ची हुक स्टेप नेमकी आली कुठून; अखेर बॉबी देओलने सांगितलंच, म्हणाला- डोक्यावर ग्लास अन्

Bobby Deol Talked On Jamal Kudu: 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात दाखवण्यात आलेली 'जमाल कुडू' या गाण्यावरील हुक स्टेप नेमकी सुचली कशी याबद्दल बॉबी देओलने खुलासा केला आहे.
bobby deol
bobby deol on jamal kudu esakal
Updated on

१ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेला 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुरळा उडवला. या चित्रपटाने दमदार कमाई केली होती. जितकं या चित्रपटाचं कौतुक झालं तितकाच वादही निर्माण झाला. त्यामुळेच हा चित्रपट वादग्रस्त चित्रपटांपैकी एक ठरला. मात्र या चित्रपटातील आणखी एक लक्षात राहणाऱ्यासारखी आणि गाजलेली गोष्ट म्हणजे 'जमाल कुडू' हे गाणं. या गाण्यावरील बॉबी देओलचा डान्स कुणीही विसरू शकत नाही. त्याची डोक्यावर दारूचा ग्लास घेऊन नाचण्याची स्टाइल प्रचंड लोकप्रिय झाली. आता बॉबी देओलने ही स्टाइल स्टेप त्याला कशी सुचली याबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com