

ajaj khan mms
ESAKAL
गेल्या काही काळात MMS व्हायरल होण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. गेल्या काही दिवसात अनेक MMS ची चर्चा झाली. बॉलिवूड कलाकारांचेही असे काही व्हिडिओ व्हायरल झालेत. मात्र आता एकही एका अभिनेत्याचा MMS सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 'बिग बॉस गाजवणारा एजाज खान सध्या त्याच्या MMS मुळे चर्चेत आहे. इतकंच नाही तर एका इन्फ्लुएन्सरने देखील त्याच्यावर गंभीर आरोप केलेलं आहेत. त्यामुळे तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता त्याच्याबद्दल सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.