

Border 2 Movie Review
esakal
Bollywood News : दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांनी मोठी स्टारकास्ट घेऊन ‘बाॅर्डर’ हा चित्रपट बनविला होता. १९९७ मध्ये आलेल्या या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तो एक युद्धपट असला तरी त्यामध्ये भावभावनांचे तसेच नातेसंबंधांचे उत्तम मिश्रण होते. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात ‘बाॅर्डर २’ येणार म्हणून सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती.