
२०२४ चा निरोप घ्यायची वेळ आलीये. २ दिवसात नवीन वर्ष सुरू होतंय. २०२५ च्या स्वागतासाठी सगळेच सज्ज झालेत. यावर्षी अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र त्यातील फार कमी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकले. त्यातील बहुतांश चित्रपट फ्लॉप ठरले. या चित्रपटांचं तर बजेटही रिकव्हर झालेलं नाही. काहींना तर खूप मोठा तोटा झालाय.