
विकी कौशलचा ऐतिहासिक चित्रपट छावा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून समीक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी दमदार कमाई झाली, तर दुसऱ्या दिवशीही छावा ने तगडी कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवली.