Chhaava Movie: चौथ्या आठवड्यातही 'छावा'ची धमाल, २६व्या दिवशी विक्रमी कमाईसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला!

Chhaava Box Office Collection Day 26: Another Record-Breaking Day : 'छावा' बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे. २६ दिवसांत ५२९.९५ कोटींची कमाई करत हा विकी कौशलचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.
Chhaava
Vicky Kaushal Chhaava continues its blockbuster run, collecting ₹5.15 crore on Day 26, breaking records of major films like Pathaan and Pushpa 2.esakal
Updated on

विकी कौशलचा ‘छावा’ हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. चौथ्या आठवड्यातही हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये चांगली कमाई करत असून, आता हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com