नाहीतर ३० मिनिटात घरी माणसं येतील... बिल भरण्यासाठी चिन्मय मांडलेकरला फ्रॉड कॉल; नेमकं प्रकरण काय?

CHINMAY MANDLEKAR SHARES FRAUD CALL INCCIDENT:अभिनेता चिन्मय मांडलेकर याने त्याला आलेल्या फसवणुकीच्या कॉलबद्दल माहिती दिलीये ज्यात त्याला बिल भरण्यासाठी धमकी देण्यात आलेली.
CHINMAY MANDLEKAR

CHINMAY MANDLEKAR

ESAKAL

Updated on

सध्याच्या डिजिटल युगात आपण अनेक घटना ऐकतो ज्यात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर घडतात. पैसे मिळवण्यासाठी हे चोरटे खोट्या लिंक आणि कॉलचा आधार घेतात. ओटीपी पाठवणं लिंक वर क्लिक करणं यातून अनेक जण फसवले गेले आहेत. तुमचं बिल भरलेलं नाही लवकर भरा, या लिंकवर क्लिक करा असे कॉल अनेकांना येत असतात. डिजिटल अरेस्ट ऐकताच अनेकांना धडकी भरते पण असं काही खरं नसतं हे समोरच्याला ठाऊक नसतं. असाच एक कॉल चिन्मय मांडलेकरच्या पत्नीला आला होता. अभिनेत्याने एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com