‘गव्हर्नर माझ्यासाठी...’ मनोज बाजपेयींसोबतच्या अनुभवावर चिन्मय मांडलेकरची खास पोस्ट; फोटो व्हायरल!

CHINMAY MANDLEKAR ON GOVERNOR: दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरने ‘गव्हर्नर’च्या सेटवरील अभिनेता मनोज बाजपेयी यांच्यासोबतचे काही बिहाइंड-द-सीन्स फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
chinmay mandlekar on manoj bajpayee

chinmay mandlekar on manoj bajpayee

esakal

Updated on

‘गव्हर्नर: द सायलेंट सेव्हियर’साठी चिन्मय मांडलेकर आणि मनोज बाजपेयी दुसऱ्यांदा एकत्र आले आहेत. चित्रपट सध्या यशस्वीरित्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असून प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर चिन्मय यांनी सेटवरील काही खास छायाचित्रे शेअर करत मनोज बाजपेयी यांचे आभार मानले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com