नव्या मालिकेची नवी सुरुवात! 'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका; सोबतीला आहेत हे कलाकार; प्रोमो व्हायरल

COLORS MARATHI UPCOMING SERIAL : छोट्या पडद्यावर आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आलाय.
colors marathi new serial

colors marathi new serial

esakal

Updated on

छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नव्या मालिका सुरू झाल्या. या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरल्या. आता पुन्हा एकदा एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. सोबतच यात 'लक्ष्मीनिवास' मालिकेतील अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय. हा प्रोमो पाहून नेटकरी कलर्स मराठीचं कौतुक करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com