ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

COLORS MARATHI SERIAL GOING OFF AIR MOHINI NEW SERIAL : कलर्स मराठीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. त्यासाठी एक जुनी मालिका निरोप घेणार असल्याचं सांगण्यात येतंय.
COLORS MARATHI SERIAL OFF AIR

COLORS MARATHI SERIAL OFF AIR

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात स्टार प्रवाह आणि झी मराठी या वाहिन्यांवर सुरू झालेल्या नव्या मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. त्या पाठोपाठ कलर्स मराठीनेदेखील दोन नव्या मालिकेची घोषणा केलीये. सध्या कलर्सवर ''बिग बॉस मराठी' चा ६ वा सीझन सुरू आहे. मात्र या सीझनला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. त्यामुळेच वाहिनीने नव्या मालिकांची घोषणा केलीये. आता नव्या मालिकेसाठी एक मालिका बंद होणार असल्याचं बोललं जातंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com