
छोट्या पडद्यावर अनेक कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातील काही कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत तर काहींना कमी टीआरपीमुळे प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतोय. कलर्स मराठीवरील अशीच एक मालिका येत्या आठवडाभरात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र कमी टीआरपीमुळे कलर्सने नवीन युक्ती लढवली आहे. आता जुन्या मालिकेच्या जागी नवीन नाही तर जुनीच गाजलेली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोणती आहे ती मालिका?