

Daler Mehndi Controversy Mika Singh
esakal
New Delhi: उत्तराखंडमध्ये नवरात्रीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मद्य प्राशन करून प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी गायन केल्याचा आरोप झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यावेळी उत्तराखंड सरकारमधील मंत्री सुबोध उनियाल यांनी स्टेजवर येत दलेर यांना कार्यक्रम थांबविण्यास सांगितले होते. दलेर यांचा भाऊ आणि गायक मिका सिंगने याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आता या प्रकरणात आणखी एक ट्वीस्ट आला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!