'Pushpa 2' & 'Baby John' Release : ‘पुष्पा २’ आणि ‘बेबी जॉन’ची होणार टक्कर

Movie Release : ‘पुष्पा २ : द रूल’च्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर आता त्याच्या सिक्वेलकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तर, दुसरीकडे ‘बेबी जॉन’च्या टीझरमुळेही प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
'Pushpa 2' & 'Baby John'
'Pushpa 2' & 'Baby John'sakal
Updated on

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी वर्ष २०२४चा शेवट धडाकेबाज होणार आहे. कारण ५ डिसेंबरला ‘पुष्पा २ : द रूल’ चित्रपटातून दमदार अभिनय आणि स्टाईलमध्ये अल्लू अर्जुन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com