

Deepika Padukone Makes Special Modaks to Celebrate Dhurandhar’s Success, Video Goes Viral
sakal
Dhurandhar Success Celebration: धुरंधर चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घालत आहे. आणि त्यामुळे रणवीर सिंह रणवीर सिंह सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी दिसत आहे. चित्रपटाच्या यशानंतर रणवीर सध्या न्यूयॉर्कमध्ये असून त्याच्यासोबत दीपिका पादुकोणही आहे. या दरम्यान या दोघांनी प्रसिद्ध भारतीय शेफ विकास खन्नाच्या 'बंगलो' रेस्टॉरंटला खास भेट दिली आणि तिथेच 'धुरंधर’च्या यशाचा आनंद साजरा केलाय.