Deepika Ranveer Daughter : चार महिन्यांनी दीपिका-रणवीरने पापराझीना दाखवला दुवाचा चेहरा; पण ही होती अट
Entertainment News : अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी पापाराझींना पहिल्यांदाच त्यांच्या मुलीचा चेहरा दाखवला.परंतु, फोटो क्लिक न करण्याची विनंती केली.
रणवीर- दीपिका हे बॉलीवूड मधील अत्यंत लोकप्रिय कपल म्हणुन ओळखले जाते. ८ सप्टेंबर २०२४ ला दीपिकाने मुलीला जन्म दिला. लग्नाच्या सहा वर्षानंतर रणवीर आई बाबा झाले. परंतु, जन्मानंतर मुलीचा चेहरा लगेच न दाखवण्याचा निर्णय दीपिका आणि रणवीर यांनी घेतला होता.