अर्रर्रर्र खतरनाक! 'देवमाणूस' मध्ये मोठा ट्विस्ट; गोपाळला वठणीवर आणायला 'ती' येतेय; कोण आहे ती? नेटकऱ्यांनी ओळखलं...

DEVMANUS SERIAL NEW ENTRY: 'देवमाणूस' च्या नव्या प्रोमोनुसार गोपाळच्या आयुष्यात आता पुन्हा एकदा तिची एंट्री होणार आहे. हा प्रोमो सध्या व्हायरल होतोय.
devmanus entry

devmanus entry

ESAKAL

Updated on

'देवमाणूस' ही मालिका छोट्या पडद्यावर गाजणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'देवमाणूस' या मालिकेचे आतापर्यंत तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. आता देवमाणूस मधला अध्याय सुरू आहे. सध्या मालिकेत अनेक ट्विस्ट येताना दिसतायत. मात्र आता मालिकेत आजवरचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेत एका जुन्या पात्राची पुन्हा एंट्री होणार आहे. हे पात्र ते आहे ज्याचं नाव कायम प्रेक्षकांच्या तोंडावर असतं. कोण आहे ती व्यक्ती?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com