
तमिळ : चित्रपटसृष्टीतील ‘ड्रीम कपल’ म्हणून ओळखली जाणारी जोडी, धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत, अखेर १८ वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाली आहे. रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्या आणि ‘रांझणा’ फेम धनुष यांनी आपल्या लग्नाचा शेवट ‘अंतिम निर्णय’ म्हणून स्वीकारला आहे.