

Dhurandhar 2 Trailer Out: Ranveer Singh Steps Into Lyari’s Power War in Fierce Revenge Mode
esakal
प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून धुरंधर २ च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपट लवकरच थिएटरमध्ये येणार असल्याने निर्मात्यांनी त्याचा ट्रेलर प्रसिद्ध केला आहे. हा 3 मिनिटे २५ सेकंद लांबीचा ट्रेलर इतका जोरदार आहे की, तो पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. रणवीर सिंग याचा उत्साही मूड आणि आक्रमक भूमिका यामुळे ट्रेलर विशेष चर्चेत आला आहे.