
एक विक्षिप्त अब्जाधीशाचा रहस्यमय पद्धतीने खून झाल्यानंतर सगळ्या गोष्टींची सरमिसळ होते, एक विचित्र कुटुंब आणि गमतीशीर, अजब आणि तरीही चार्मिंग, रहस्याच्या प्रत्येक धाग्याबरोबर गोंधळ घालणारा एक डिटेक्टिव्ह. हा आहे, डिटेक्टिव्ह शेरदिल!ZEE5 ने आज त्यांच्या बहुप्रतीक्षीत ओरिजनलचा ट्रेलर प्रदर्शित केला असून त्यात ग्लोबल आयकॉन दिलजित दोसांज एका बुद्धीमान डिटेक्टिव्हच्या भूमिकेत दिसणार आहेत, जो सगळ्या गोंधळातून वाट काढण्यात कुशल असतो.