सलग दोन सुपरहिट हॉरर पट अन् पहिलं सिनेमॅटिक युनिव्हर्स; दिग्दर्शक प्रीतम पाटील यांची बॉक्स ऑफिसवर हवा!

marathi director : मराठी हॉररला नवी दिशा देणाऱ्या या युवा दिग्दर्शकाकडून आता प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत.
pritam patil

pritam patil

esakal

Updated on

मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवे प्रयोग करत यशाची नवी उंची गाठणाऱ्या युवा दिग्दर्शकांमध्ये प्रीतम एस. के. पाटील यांचे नाव आज अग्रक्रमाने घेतले जाते. 'अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या दमदार यशानंतर आता 'घबाडकुंड' ला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाने त्यांनी सलग दोन यशस्वी हॉररपट देत मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com