

Karan Johar New House
esakal
Entertainment News : मुंबईतील रिअल इस्टेट आणि हिंदी कलाकार यांचं नातं नेहमीच चर्चेत येत असतं. अनेक नामवंत कलाकार शहरातील प्रीमियम भागांमध्ये गुंतवणूक करताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने मुंबईतील खार पश्चिम भागात एक आलिशान घर विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे.