
Aatli Batmi Phutali Director Interview
Entertainment News : आतली बातमी फुटली हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, रोहिणी हट्टंगडी आणि मोहन आगाशे मुख्य भूमिकेत झळकणार असून, चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल गांधी आणि जैनेश इजरदार यांनी केले आहे. त्या निमित्ताने दिग्दर्शक विशाल गांधी यांच्याशी साधलेला संवाद...