
देवभूमीत रुजलेली… कोकणच्या मातीत सजलेली एक भव्य गाथा पडद्यावर साकारली जातेय… कोकणची लाल माती आणि त्या मातीतील कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावान कलाकाराचा अवतार धारण होतोय…. हा अवतार म्हणजेच दशावतार!!! या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. मात्र पोस्टरवर दिसणाऱ्या अभिनेत्याला कुणी ओळखू शकलेलं नाहीये. तुम्ही ओळखलंत का या कलाकाराला?