हिच्या भावाने आम्हाला घरी बोलावलं, ३ महिने मी तिला... माधुरीच्या प्रेमात कसे पडले नेने? स्वतः सांगितली लव्हस्टोरी

MADHURI DIXIT AND DR SHRIRAM NENE LOVE STORY REVEALED WITH THEIR FIRST MEETING : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचं लग्न झालं तेव्हा अनेकांची हृदय तुटली होती. आता तिचे पती श्रीराम नेने यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितलीये.
shriram nene madhuri dixit lovestory

shriram nene madhuri dixit lovestory

esakal

Updated on: 

अभिनेत्री माधुरी दीक्षित मराठी असली तरी तिने बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने सगळ्यांना भुरळ घातली. मात्र तिने लग्नासाठीही मराठी नवरा निवडला. माधुरीने १९९९ साली डॉक्टर असलेल्या श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला. त्यांची भेट कशी झाली हे माधुरीने अनेकदा सांगितलंय. मात्र आता डॉक्टर नेने यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे. दिग्दर्शक फराह खान माधुरीच्या घरी गेली होती. तेव्हा तिच्याशी बोलताना डॉ. नेने यांनी त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com