EK HOTE MALIN
Esakal
MARATHI MOVIE BASED ON TRUE EVENTS: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील 'माळीण' गावावर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीची भयावहता आणि त्या काळ्या रात्रीची सत्यकथा आता चित्रपट रूपाने प्रेक्षकांसमोर येत आहे. अत्यंत संवेदनशील विषयावर आधारित असलेल्या 'एक होते माळीण' या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर नुकताच सोशल मीडयावर प्रदर्शित करण्यात आला आहे.