Simran Singh Death: प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंगचा मृतदेह 26 डिसेंबर 2024 रोजी गुरुग्राममधील सेक्टर 47 येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये सापडला. तिचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की हत्या करण्यात आली, याबाबत सध्या स्पष्टता नाही. गुरुग्राम पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.