अंगाला तेल लावून मला गावात सोडून दिलेलं... 'फँड्री'मधील जब्याच्या बहिणीने सांगितला शूटिंगचा अनुभव; म्हणाली, 'ते मला विसरून गेलेले...'

DO YOU RECOGNISED JABYA SISTER FROM FANDRY:नागराज मंजुळे यांच्या 'फॅन्ड्री' या चित्रपटातील अभिनेत्री ऐश्वर्या शिंदे हिने तिचा या चित्रपटामध्ये काम करण्याचा अनुभव सांगितलाय.
fandry actress

fandry actress

esakal

Updated on

नागराज मंजुळे यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. 'फँड्री' असो किंवा 'सैराट' त्यांनी प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजवला. त्यांना जे सांगायचं होतं ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं. जसे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी असतात. तसेच त्यांच्यासोबत काम करणं हेदेखील कलाकारांचं स्वप्न असतं. त्यांनी मातीतल्या अनेक कलाकारांना घडवलं. त्यांच्यासोबत काम करणं हा विलक्षण अनुभव असल्याचं कलाकार सांगतात. असाच एक अनुभव 'फँड्री' चित्रपटातील अभिनेत्री ऐश्वर्या शिंदे हिने सांगितलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com