Entertainment News : बॉर्डर २'च्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असुन यात, सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी असे दिग्गज कलाकार आहेत.
दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांच्या ‘बॉर्डर’ या चित्रपटाने घवघवीत यश मिळविले. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट त्यावेळी कमालीचा लोकप्रिय ठरला. आता सगळ्यांना वेध लागले आहेत त्याच्या दुसऱ्या भागाचे म्हणजेच ‘बॉर्डर २’चे.