अखेर ते आलेच! सुबोध भावे- तेजश्रीच्या नव्या मालिकेची पहिली झलक समोर; सांगितलं कधी येणार पहिला प्रोमो

TEJASHRI PRADHAN UPCOMING SERIAL FIRST GLIMPSE OUT : लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांच्या मालिकेची पहिली झलक समोर आली आहे.
tejashree pradhan new serial
tejashree pradhan new serial esakal
Updated on

झी मराठी वाहिनीने टीआरपीसाठी तिचे हुकुमाचे एक्के बाहेर काढले आहेत. झी मराठीवर जेव्हा जेव्हा नवीन विषय मांडले गेले तेव्हा तेव्हा झी मराठीला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. नुकतीच झीने अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशी घोषणा केली होती. त्यानंतर चाहत्यांमध्ये एकच आनंदाची लाट पसरली. आता अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. त्यांच्या कार्यक्रमांची पहिली झलक समोर आलीये. सोबतच या मालिकेचा विषयही समोर आलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com