मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप सोडणारे भूषण प्रधान, सिमरन नेरुरकर (Simran Nerurkar) आणि आरोह वेलणकर आता पहिल्यांदाच एकत्र एका म्युझिकल चित्रपटात झळकणार आहेत.
Actress Simran Nerurkar on Fitness : अभिनेत्री सिमरन नेरुरकर (Actress Simran Nerurkar) तिच्या दमदार अभिनयासोबतच तिच्या फिटनेसविषयक बांधिलकीमुळे सध्या चर्चेत आहे. सिमरनने आपल्या कामाच्या धकाधकीच्या वेळापत्रकातही स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढत फिटनेसला (Fitness) प्राधान्य दिले आहे.