
छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावरही असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं. त्यांची फॅन फॉलोविंग मोठी आहे. मात्र असं असतानादेखील हे कलाकार अचानक सिनेसृष्टीतून गायब झाले. आता छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीने देखील अभिनय क्षेत्राला आणि मुंबईला रामराम ठोकला आहे. आपल्या मुलींसाठी तिने हा निर्णय घेतलाय. कोण आहे ही अभिनेत्री?