
तुम्हीदेखील कोरियन ड्रामाचे चाहते आहात आणि तुम्हाला नेहमीचे कोरियन रोमँटिक चित्रपट पाहून कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास रिव्हेंज स्टोरीज घेऊन आलो आहोत ज्या तुम्हाला टीव्ही समोरून हलू देणार नाहीत. या चित्रपटांमध्ये उगीच खेचलेली स्टोरी नाहीये तर पाहिल्याच भागापासून ताणलेली उत्कंठा तुम्हाला जाणवेल. पाहूया अशा के ड्रामाची यादी.