‘बिग बॉस मराठी ५’मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? छोट्या पुढारीने शेअर केला व्हिडिओ शेअर, दिली गुड न्यूज

Ghanshyam Darode On Bigg Boss Marathi Prize Money: 'बिग बॉस मराठी ५' मधून मिळालेल्या पैशांचं आपण नेमकं काय केलं हे सांगत छोटा पुढारी आल्याने एक व्हिडिओ शेअर केलाय.
Ghanshyam Darode
ghanshyam darodeesakal
Updated on

'बिग बॉस मराठी ५' मध्ये सगळ्यांच्या नाकात दम करणारा छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे अर्ध्यातच घरातून बाहेर आला. त्याच्या वागण्यामुळे तो सोशल मीडियावर लोकप्रिय होता. त्याची बोलण्याची खास शैली आणि आणि खेळण्याची पद्धत यामुळे तो बरेच आठवडे घरात टिकला. निक्कीसोबत मस्करी करत असल्याने तो नेटकऱ्यांच्याही नजरेत आला. मात्र तो शेवटपर्यंत पोहोचू शकला नाही. मात्र जितके दिवस तो आत राहिला तेवढ्या दिवसांचं मानधन त्याला मिळालं. आता त्याने आपण या पैशांचं काय केलं हे सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com