लेखकाचा सत्कार करा रे! मेलेली जानकी अशापद्धतीने जिवंत झालेली पाहून नेटकऱ्यांनी मारला डोक्याला हात, म्हणतात-

GHAROGHARI MATICHYA CHULI BAD TWIST : छोट्या पडद्यावरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत नुकत्याच दाखवण्यात आलेल्या ट्वीस्टने प्रेक्षकांचं डोकं चक्रावून गेलंय.
gharoghari matichya chuli latest update

gharoghari matichya chuli latest update

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'घरोघरी मातीच्या चुली' सध्या अतिशय वेगळ्या वळणावर आलीये. मालिकेची वेळ बदल्यानंतर आधीच मालिकेला मोठा फटका बसला होता. मालिकेचा टीआरपी आधीच खाली पडलाय. त्यातही मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट पाहून प्रेक्षकांवर डोक्याला हात मारायची वेळ आलीये. मालिकेत जानकी मेलेली दाखवण्यात आली होती. मात्र तिला पुन्हा जिवंत करून वाहिनीने प्रेक्षकांना मुर्खात काढलंय. त्यामुळे स्टार प्रवाहने शेअर केलेल्या प्रोमोवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com