

Sunita Ahuja Criticised Govinda
esakal
Entertainment News : हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेले गोविंदा आणि सुनीता अहुजा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या नात्याबाबत गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. गोविंदा आणि सुनीता आता एकत्र राहत नसल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत.