
एम.एन.एस.कुमार
हैदराबाद : तेलंगणची राजधानी शनिवारी (ता.१) एका ऐतिहासिक घटनेची साक्षीदार होणार आहे. शहारातील प्रतिष्ठित हायटेक्स कन्व्हेंशन सेंटरमध्ये उद्या (ता. ३१) सायंकाळी साडे सहावाजता ‘जगत सुंदरी २०२४’ स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. या नामांकित आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेचे आयोजन दक्षिण भारतात प्रथमच होत आहे. अंतिम फेरीत १०८ देशांच्या सौंदर्यवती सहभागी होणार आहेत.