काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

HANSIKA MOTWANI DIVORCE REASON: अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने लग्नाच्या ४ वर्षांनी घटस्फोट घेतलाय. आता तिच्या घटस्फोटाची कारणंदेखील समोर आलीयेत.
HANSIKA MOTWANI

HANSIKA MOTWANI

esakal

Updated on

'कोई मिल गया', 'शाका लाका बूम हम' सारख्या चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे तिचा घटस्फोट. मुंबईतील बांद्रा फॅमिली कोर्टात हंसिकाने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. गेले कित्येक महिने ती पतीपासून वेगळी राहत होती. आता कोर्टाने त्यांचा घटस्फोट मंजूर केलाय. तिने २०२२ साली व्यावसायिक सोहेल कथुरिया याच्यासोबत लग्न केलेलं. मात्र आता ते वेगळे झालेत. आता त्यांच्या घटस्फोटामागची कारणंही समोर आलीयेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com