He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Priya Bapat and Umesh Kamat He Kay Navin Web Series Review: प्रिया बापट आणि उमेश कामत यांची 'हे काय नवीन' ही वेब सीरिज आता प्रेक्षकांच्या भेटीला आलीये.पाहूया ही सीरिज कशी आहे.
He Kay Navin Web Series Review:

He Kay Navin Web Series Review:

esakal

Updated on

प्रिया आणि उमेश हे प्रेक्षकांचे आवडते आहेत. त्यांची जोडी नेहमीच प्रेक्षकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येत असते. यापूर्वी ते अनेक चित्रपट आणि नाटकात एकत्र दिसले होते. त्यांची 'आणि काय हवं' ही सिरीजही चांगलीच गाजली. त्यानंतर आता त्यांची 'हे काय नवीन' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. झी ५ वरील या सीरिजने जोडप्यांना त्यांचं मोकळं आभाळ शोधण्याचा सल्ला दिलाय. जेव्हा जेव्हा प्रिया उमेश एकत्र येतात तेव्हा तेव्हा प्रेक्षकांना नवीन काहीतरी पाहण्याची संधी मिळते. आताही त्यांनी प्रेक्षकांसाठी एंटरटेनमेंटचं फूल पॅकेज आणलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com