एका चाहत्यामुळे गेलेला हेमा मालिनींच्या वडिलांचा जीव; अभिनेत्रीला पाहण्यासाठी घरात घुसला आणि थेट...

HOW DID HEMA MALINI FATHER DIED: बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या सौंदर्याचे लाखो फॅन होते. मात्र अशाच एका चाहत्यामुळे त्यांच्या वडिलांचा जीव गेलेला.
hema malini father death

hema malini father death

esakal

Updated on: 

बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणवल्या जाणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर एक काळ गाजवला. आजही त्यांच्या सौंदर्यावर लाखो लोक फिदा आहेत. नुकत्याच हेमा ७८ वर्षांच्या झाल्या. मात्र त्यांनी त्यांचं म्हातारपणदेखील इतकं ग्रेसफुल आणि सुंदर बनवलंय की त्यांच्याकडे पाहून त्यांच्या वयाचा अंदाजच येत नाही. 'सीता और गीता', 'शोले', 'सत्ते पे सत्ता' अशा चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाचा झेंडा रोवला. त्यांच्या सौंदर्याचे लाखो चाहते होते. मात्र अशाच एका चाहत्यामुळे त्यांच्या वडिलांचा जीव गेलेला. नेमकं काय घडलेलं?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com